• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

लेखक म्हणून मला ‘संवाद’ ही गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते... ती टिकून राहायला हवी...

विचारांच्या स्वातंत्र्यावर बांध घालण्याचे प्रयत्न यथाशक्ती, विविध संघटनांकडून, समूहांकडून, पक्षांकडून होतच असतात. पण आता सोशल मीडियाचा यात एखाद्या हत्यारासारखा वापर केला जातो, जे धोकादायक आहे. जी गोष्ट मुळात मुक्त संवादासाठी योग्य आहे, ज्यातून अनेक नव्या कल्पना पुढे येऊ शकतात, संवाद होऊ शकतो, तिचा असा नकारात्मक वापर टाळता आला, तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकेल.......

  • गणेश मतकरी
  • Sat , 04 February 2023
  • 0 Comments
  • 1 Like

श्रेष्ठ कथासाठी निवडलेल्या कथा या कथांमधला वेगळेपणा, त्यांचं कथा म्हणून असणारं वजन यावर निवडलेल्या आहेत

मतकरींच्या लेखनात येणारं गूढ हे या प्रकारचंच आहे. वाचकांना चकवणं किंवा घाबरवणं, हा त्याचा मूळ हेतू नाही. किंबहुना त्यांच्या दर गूढकथेत भय, वा पारलौकिक असतं अशातलाही भाग नाही. याविषयी अधिक तपशीलात, पुढे येईलच. साहित्याच्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी मात्र या साहित्याला लोकप्रिय साहित्याचा भाग मानून सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. गूढकथेखेरीजही मतकरींनी अनेक कथा लिहिलेल्या आहेत.......

  • गणेश मतकरी
  • Mon , 25 May 2020
  • 0 Comments
  • 2 Like

तत्कालीन कमेन्टरीपेक्षा अधिक टिकणारं काही लिहायला हवं

आज या प्लॅटफॉर्मवरून मी या नव्या आणि पोटेन्शिअल लेखकांना आवाहन करतो की, त्यांनी आपण जे लिहितोय त्याचा अधिक गंभीरपणे विचार करायला हवा आणि तत्कालीन कमेन्टरीपेक्षा अधिक टिकणारं काही लिहायला हवं. तसं झालं तर आज आपल्याला दिसणारा साहित्याचा पट उद्या कितीतरी विस्तृत झालेला दिसेल.......

  • गणेश मतकरी
  • Fri , 13 July 2018
  • 1 Comments
  • 4 Like

‘सिनेमास्केप’ वाचताना लक्षात घेण्याजोगी आहे, आजच्या बदलत्या काळाची, विचाराची पार्श्वभूमी

या पुस्तकाला ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागे दोन कारणं आहेत. पहिलं हे की ‘सिनेमॅटिक’मध्ये ज्या पद्धतीचे लेख आहेत, त्याच प्रकाराला हे पुस्तक पुढे नेतं, त्यामुळे नावातलं साधर्म्य हे त्या दिशेचा निर्देश करणारं. ‘सिनेमास्केप’ हे नाव देण्यामागचं दुसरं कारण आहे, ते त्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाशी संबंधित. चित्रपटाचा प्रांत, परिसर या दृष्टीनं हा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे.......

  • गणेश मतकरी
  • Fri , 02 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.