छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। : वाजपेयींच्या काही कविता
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • अटल बिहारी वाजपेयी (२५ डिसेंबर १९२४-१६ ऑगस्ट २०१८)
  • Thu , 16 August 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मेरी इक्यावन कविताएँ Meri Ekyavan Kavitayen

अटल बिहारी वाजपेयी हे कवीही होते. त्यांनी संख्येनं कमी कविता लिहिल्या असल्या तरी त्या कवितांची चर्चा मात्र जास्त झाली. वाजपेयींच्या कविता या राष्ट्रभिमानी कवीच्या कविता आहेत. ‘मेरी इक्यावन कविताएँ’ या वाजपेयींच्या हिंदी कवितासंग्रहाचं प्रकाशन १३ ऑक्टोबर १९९५ रोजी नवी दिल्लीत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते झालं. या कवितांमधून वाजपेयींचं ज्वाजल्य देशप्रेम पाहायला मिळतं. तर या काही वाजपेयींच्या वाजपेयींच्याच आवाजात.

सुरुवातीला वाजपेयींच्या आयुष्याविषयी जाणून घेऊ.

कविता एक - एक नहीं दो  नाहीं करो बिसों समझोते, पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा

कविता दोन - आये जिस जिस की हिंमत हो

कविता तीन - अमर राग है

कविता चार - आज सिंधू में ज्वार उठा है

कविता पाच - हिंदु तन मन, हिंदु जीवन

मराठीतील प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी वाजपेयींच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांचं शिल्प तयार केलं. त्यानिमित्तानं त्यांचा अनुभव

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......